Breaking News

प्रशासन

लाचखोर IAS अधिकारी रामोडच्या मुदतवाढीसाठी महसूलमंत्री विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती शिफारस

लाचखोर निलंबित आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड याला पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी शिफारस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मुदतवाढीच्या निर्णयाआधीच रामोड 8 लाख घेताना सीबीआयच्या जाळ्यात सापडला. विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 जूनला रामोड याला मुदतवाढ मिळावी, असे पत्र दिले होते. त्यात त्यांनी रामोड हे ऑक्टोबर 2020 पासून विभागीय …

Read More »

तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोळ? महसूल मंत्री विखे पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्रात सध्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. या संदर्भात काही अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र अपिलेट ट्रिब्युनल (मॅट)मध्ये गेले आहेत. त्यांनी त्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळवली आहे. या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या बदलल्यांमध्ये कोणतीही अनियमितता नाही. या बदल्या नियमानुसारच झालेल्या आहेत. दोनशे बदल्यांपैकी फक्त चार ते पाच प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या या …

Read More »

कर्मचाऱ्यांवर अन्याय : बदल्या रोखल्या : अपवादात्मक परिस्थितीतच बदल्या करा : अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा होतात?

राज्यातील विविध विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. आणि येत्या काळात पुन्हा बदल्या होतील. मात्र, कर्मचारी (वर्ग-3 आणि वर्ग-4) मंडळीच्या बदल्या पुन्हा रखडू शकतात. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 2024 लोकसभा निवडणूकीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. अपवादात्मक परिस्थितीत बदल्या कराव्या, असेही आयोगाने म्हटले आहे. बदल्यांमध्ये घोळ! सरकारी बदल्यांमध्ये …

Read More »

मंत्र्यांकडून परस्पर बदल्या : आमदारांचे तक्रार पत्र : कृषीत अवैध पदोन्नती, वन विभागात स्थगिती

राज्याच्या वन विभागात झालेल्या बदल्यांबाबत भाजपच्याच 4 आमदारांनी तक्रार केल्यानंतर त्या बदल्या थांबविण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या सचिवांनी या बदल्या होऊ शकत नाहीत, सदर बदलीस ते अधिकारी पात्र नाहीत, असा शेरा मारला असतानाही पदोन्नती केल्या गेल्या. तर उत्पादन शुल्क विभागात वर्ग 3 व वर्ग 4चे अधिकार सचिवांकडे असताना मंत्र्यांनी बदल्या केल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी …

Read More »

शेतकऱ्यांचा छळ! तलाठी नको : नागपुरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे वक्तव्य

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नुकतेच नागपुरात येऊन गेले. तलाठी या पदाविषयी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबलेल्या योजनांची माहिती देताना राव यांनी शेतकऱ्यांशी संबंधित असलेले सर्वात महत्त्वाचे तलाठी हे पद संपुष्टात आणल्याचे स्पष्ट केले.यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच झाला व महाराष्ट्रात सत्ता आल्यास हे मॉडेल राबवू, असे संकेतही दिले. दुसरीकडे तलाठ्यांकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू …

Read More »

‘प्रबंधन की लालफीताशाही से PWD’ में पदोन्नती,तबादला घोटाला

मुंबई : तमाम नियमों को लेकर लोक निर्माण विभाग के नागपुर, अमरावती ,औरंगाबाद, नाशिक पुणे और कोकण विभाा PWD में प्रमोशन तबादलों का अंबार लगा हुआ है। कार्यपालक अभियंता (नागपुर) जनार्दन भानुसे को अधीक्षण अभियंता पद का प्रभार दिया गया है। भानुसे से भी अनेक वरिष्ठ अधिकारी मौजूद हैं। प्रशासन ने भानुसे को पदोन्नत ताबादला क्यों दिया गया है पदोन्नती …

Read More »

‘पीडब्लूडी’मध्ये पदोन्नती, बदली घोटाळा : मनमानी कारभार, पैसे द्या आणि काहीही करा!

विशेष सर्व नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्लूडी) बदल्यांचा घोळ सुरु आहे. कार्यकारी अभियंता (नागपूर)जनार्दन भानुसे यांच्याकडे अधीक्षक अभियंता पदाचा पदभार देण्यात आला आहे. भानुसे यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत. तरीही भानुसे यांच्याकडेच का कारभार दिला आहे? कारभार दिलाय हेही मान्य, मात्र अजूनही कायमस्वरूपी अधिकारी अधिक्षक अभियंता पदावर का विराजमान झालेले नाही? अशी चर्चा आहे.मागील 5 महिन्यात एकही सक्षम अधिकारी …

Read More »

राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

शुक्रवारी रात्री गृहविभागाने राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. त्यामध्ये तब्बल 449 पोलिस निरीक्षकांच्या राज्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. अखेर अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी बदल्यांचे आदेश काढले.

Read More »

मुख्यमंत्री करणार लाचखोर IAS अधिकाऱ्याला निलंबित : 8 लाखाची लाच

पुण्याचे अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याकडे सीबीआयने ९ जून रोजी छापा टाकला होता. या छाप्यात 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर अनिल रामोड याला पोलीस कोठडी दिली गेली. 13 जून रोजी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. रामोड सीबीआय कोठडीनंतर आता येरवडा कारागृहात आहे. त्याचवेळी राज्य सरकारकडून त्याच्यावर मोठी कारवाई केली जाणार …

Read More »

वाळू माफियांसोबत महसूल कर्मचारी-अधिकाऱ्यांचे हितसंबंध : तलवारी आणि लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनाबाद गावाजवळील गिरीजा नदीपात्रावरील पुलावर महसूल विभागाच्या पथकासमोरच वाळू माफीयांनी एकमेकांवर तलवारी आणि लोखंडी रॉड काढून एकमेकांवर हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुमारे एक तास हा राडा सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. गिरजा नदीपात्रामध्ये वाळू माफियाकडून हायवा जेसीबी ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. …

Read More »