Breaking News

Recent Posts

आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा : कृषीमंत्री

यवतमाळ : कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात कृषी संजीवनी सप्ताह राबविला जात आहे. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी याकरीता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा, अशा सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे महिलांची शेतीशाळा व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ज्योती बंडूजी धाने यांच्या शेतावर शेतकऱ्यांशी ते बोलत होते.              …

Read More »

गुरुचे महत्त्व

आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौणर्मिा म्हणून साजरी केली जाते. यादिवशी आपण आपल्या शैक्षणिक तसेच अध्यात्मिक गुरुंचा आदर सत्कार करून त्यांच्याप्रति श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करतो. सांसरिक जीवनात आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ती आपल्याला शिकवू शकते. अशाप्रकारे आपल्याला जर आपला अध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला …

Read More »

‘ही’ अभिनेत्री विवाहानंतर ठरली यशस्वी …CINEsanjana

साधारण: विवाहानंतर कलाकारांचे करिअर समाप्त होते, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. विशेषत: महिला कलाकारांना आपला अभिनय सोडून घर, मुले सांभाळावे लागते. त्यामुळे अंगी असलेला कसलेला अभिनयही सुप्तावस्थेत जातो. मौसमी यांनी मात्र विवाहानंतर आपले अभिनय क्षेत्र सोडले नाही आणि त्यांना चांगल्या कथांचे चित्रपट मिळाले. ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी [Mausami Chatarji] यांची ६०-७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणना व्हायची. हिंदीबरोबरच बंगाली चित्रपटामध्ये …

Read More »