Breaking News

Recent Posts

आज रात्री आठ वाजल्यापासून हे नियम लागू होणार आहेत.

आज रात्री आठ वाजल्यापासून हे नियम लागू होणार आहेत. एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाणार असाल तर खाजगी गाडीतून जाण्यासाठी तुम्ही अत्यावश्यक सेवेत काम करत असणारे असाल किंवा मेडिकल इमर्जेन्सी असेल तरच तुम्हाला एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाता येईल. खाजगी बसेस ५० टक्के क्षमतेने चालू राहणार, यामध्ये एका शहरात बसेसना दोन थांबे घेता येणार. थांबलेल्या स्टॉपवर होम कॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात येणार …

Read More »

मनपाच्या स्वतंत्र ४५ खाटांच्या कोविड रुग्णालयाला सभागृहाची मंजुरी

मनपाच्या स्वतंत्र ४५ खाटांच्या कोविड रुग्णालयाला सभागृहाची मंजुरी चंद्रपूर, ता. २२ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यास आज गुरुवारी (ता. २२) महानगर पालिकेच्या राणी हिराई सभागृहात झालेल्या ऑनलाइन विशेष बैठकीत सभागृहाने मंजुरी दिली. सभागृहात महापौर राखी संजय कंचर्लावार, …

Read More »

गत 24 तासात 922 कोरोनामुक्त , 1537 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू

गत 24 तासात 922 कोरोनामुक्त 1537 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू Ø  आतापर्यंत 32,602 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 13,173 चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1537 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 47  हजार …

Read More »