Breaking News

Recent Posts

माझे कुंटूंब माझी जबाबदारी अभियानात आतापर्यंत पथकांनी 92 हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी

वर्धा प्रतिनिधी :-  राज्य शासनाने 15 सप्टेंबर पासुन 25 ऑक्टोंबर पर्यंत माझे कुटूंब माझी जबाबदारी  हे जनजागृती अभियान दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.अभियानांतर्गत  शहर व गावपातळीवर  आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत  गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे.दरम्यान  आतापर्यंत  जिल्हयातील 603 पथकामार्फत  25 हजार 415 गृहभेटी देऊन  92 हजार 690  व्यक्तीची तपासणी करून त्यांच्याशी आरोग्यासंदर्भात काय काळजी घ्यावी याबाबत संवाद साधण्यात आला.          संपूर्ण जगाला कोरोना …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 106 कोरोनाबाधित, 94 कोरोनामुक्त तर 3 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.27 रोजी आज 520 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 106 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 69 पुरुष तर 37 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( समुद्रपूर पुरुष 50, हिंगणघाट महिला 65, आष्टी पुरुष 69 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 115 …

Read More »

आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट – माझे कुटुंब माझी मोहीम *नागरीकांंनी न घाबरत योग्य माहीती द्यावी -दिलीप उटाणे

वर्धा प्रतिनिधी :- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर येथे  माझे कुटुंब  माझी जबाबदारी अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून कुटुंबातील सदस्या सोबत आतंरव्यक्ती संवाद करुन घरातील सदस्यांना सर्दी ताप खोकला  आहे काय?  *इन्फ्यारेड थरमा मिटर* व्दारे  ताप . व *पल्स आँक्सीमिटर* व्दारे   शरिरातील आँक्सिजन पातळी  तपासणी करण्यात येत आहे .जर एकाद्या व्यक्तीच्या रक्तातील आँक्सिजन ९५ % पेक्षा कमी असल्यास साभाव्य  …

Read More »