Breaking News

Recent Posts

Golden Arrows: आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले, राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवरील तणाव वाढला असतानाच, अंबाला हवाई तळावर गुरुवारी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश केला जाणार आहे.राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश असेल. हा कार्यक्रम हवाई दलाच्या इतिहासातील ‘अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड’ ठरेल, असे हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं …

Read More »

परभणी चे जिल्हाधिकारी यांना प्रकाश अवचार यांच्या मार्गदर्शनात लोककलावंत यांनी दिले निवेदन

  कोरोना महामारी मुळे राज्यात २२/३/पासून टाळे ब़दी ने सर्वत्र सामान्य जनता हवालदिल झालेली आहे अशातच कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रचार प्रसाराचे कार्य हे सर्व बंद पडल्यामुळे कलावंतांवर व उपासमारीची वेळ आलेली आहे, कारण त्यांच्या कडे उपजीविकेचे साधन नसल्यामुळे कलावंतांचे सुद्धा सर्वत्र अतोनात हाल होत आहेत. म्हणून शासनाने त्यांना आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे. कलावंत जगेल कला जगेल कलावंत शिवाय समाजप्रबोधन …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.9सप्टेंबर) 24 तासात आणखी 276 कोरोना बाधित – दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

🔺चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4662 चंद्रपूर(दि.9सप्टेंबर):- जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 276 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 662 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 245 असून आतापर्यंत 2 हजार 364 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगांव येथील 60 वर्षीय …

Read More »