Breaking News

Recent Posts

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.4 सप्टेंबर) 24 तासात चार कोरोना बाधितांचा मृत्यू -आज 279 नवीन कोरोना बाधित आले पुढे

🔺 जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 3446 चंद्रपुर(दि.4सप्टेंबर):-जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात लिक्विड व ऑक्सीजन प्लॅन्ट उभे करण्याची कारवाई तात्काळ करावी तसेच 100 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश कोविड रुग्णालयाची पाहणी करताना दिलेत. कोरोना विषयक आढावा घेतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बोलताना कोरोना चाचणी करताना नागरिकांना जास्त …

Read More »

*नागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना 16 कोटी 48 लाख रुपयांच्या अर्थसहाय्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता*

  मुंबई दि. 4 :- नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी …

Read More »

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर : आज 168 कोरोनाबाधित रुग्णांंची नोंद

जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या : खबरदारी घेणे हाच उपाय वर्धा :- गुरुवार दि.4 रोजी आज 1316 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 168 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.कोरोना रुग्णाचा सर्वात मोठा स्फोट वर्धा येथे झाला आहे. वर्धामध्ये आज 78 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.तर कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 1129 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे.आज आलेल्या अहवालात …

Read More »