Breaking News

Recent Posts

गत 24 तासात 27 कोरोनामुक्त  ; 63 पॉझिटिव्ह

गत 24 तासात 27 कोरोनामुक्त  ; 63 पॉझिटिव्ह Ø  आतापर्यंत 23,285 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 699 चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 63 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 385 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची …

Read More »

दारूबंदी समिक्षा समितीचे अहवाल शासनास सादर होणार….

चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल 2015 पासून अस्तित्वात असलेल्या दारूबंदीचा समाजमनावरील परिणाम जाणून घेण्यासाठी राज्य शासनाकडून गठित उच्चस्तरीय अभ्यास समितीचे कामकाज आता आटोपले असून, ही समिती पुढील दोन दिवसात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीचा या जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम झाला तसेच दारुबंदीबाबत येथील नागरिकांचे काय मत आहे, हे जाणून घेऊन त्याचा …

Read More »

जबलपूर ते चांदा फोर्ट जलद गती रेल्वेला हिरवी झेंडी

जबलपूर ते चांदा फोर्ट जलद गती रेल्वेला हिरवी झेंडी चंद्रपूर- जबलपूर ते चांदा फोर्ट या नवीन जलद गती रेल्वेला आरंभ झाला असून, मंगळवारी चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी या रेल्वेचे स्वागत केले व हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले. चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील व्यवसायी, उद्योजक तसेच नागरिकांना थेट जबलपूर, बालाघाट शहराकरिता रेल्वे प्रवास सोयीचा व …

Read More »