Breaking News

Recent Posts

संपूर्ण नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये एकरी आर्थिक मदत द्यावी – आमदार समीर कुणावार यांची कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या कडे मागणी

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या आज वर्धा जिल्हाच्या दौरावर आले असता जिल्हा परिषद सभागृहा समोरच आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी यांनी कृषीमंत्र्यांना सोयाबीनचे रोप दाखवत रोगांची दाहकता दाखवत एकरी ५० रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आधीच पेरलेले बियाणे न उगवल्यांने  व दुब्बार पेरणीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लक्षवेधले त्याचप्रमाणे हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह एकुण …

Read More »

वर्धा ब्रेकिंग :- वर्धा,देवळी,सेलू,हिंगणघाट 29, 30 ,ऑगस्ट रोजी संचारबंदी लागू

वर्धा:प्रतिनिधी:-   वर्धा,सेलू आणि देवळी तहसीलमधील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे एसडीओ सुरेश बगळे यांनी शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी आदेश जारी केले आहे.या आदेशामध्ये दि.29 आणि 30 ऑगस्ट रोजी संचार बंदी जाहीर केली आहे.या आदेशानुसार संचारबंदीच्या काळामध्ये भाजीपाला , चिकन / मटन विक्री दुकाने , बेकरी कपडा मार्केट , किराणा हार्डवेअर / ऑटोमोबाईल सराफा बाजार , सलून , इलेक्ट्रीकल व ईलेक्ट्रॉनिक्स …

Read More »

गणेशोत्सवातील देखावे दिसेनासे झाल्याची खंत — नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे

वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- आर्वी – गणेशोत्सवाकरिता प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे आर्वी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. काही वर्षाआधी सार्वजनिक गणेश मंडळाप्रमाणे प्रा प्रशांत सव्वालाखे यांच्या घरचा गणपती प्रसिद्ध होता विज्ञानावर आधारित प्रयोगाद्वारे अंधश्रद्धा, हुंडा, शिक्षण, बालविवाह, पर्यावरण, प्रदूषण आदी विषयावर सामाजिक देखावे निर्माण करून जनजागृती केली जात होती …

Read More »