Breaking News

Recent Posts

महिलादिनी सेवाभावी, कर्तव्यदक्ष भगीनींचा हंसराज अहीर यांचे शुभहस्ते सन्मान

चंद्रपूर- मातृशक्तीला रणरागीनीची उपमा दिली जाते. देशात कोरोना संकटकाळात स्वतःच्या जीवावर उदार होवून आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा बाळगुन कोरोनाग्रस्तांची विचलीत न होता अविरत सेवा करून कोरोना रूग्णाना नवजीवन बहाल केले व काहींनी रात्रंदिवस जागता पहारा देवून कोरोनाचा फैलाव होण्यास अटकाव करून सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवण्याचे कर्तुत्व गाजवले. शहरातील सफाईच्या कामी ज्यांचे हात कारणीभुत ठरले अशा सर्व भगिनींच्या प्रती सद्भावना व्यक्त करणे …

Read More »

माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्टमुळे मनस्ताप,उपाययोजनेसाठी साईशांती नगरवासी आक्रमक

कोरपना ता.प्र.:-        कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या केंद्र स्थानी विराजमान माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट(धुळी)मुळे शहरवासी विशेषतः साईशांती नगरवासी पुरते हैराण झाले असून घरांच्या छतांवर व घरात परिसरात धुळीचे साम्राज्य असून धुळी प्रदूषणामुळे कित्येक नागरिक विविध प्रकारच्या रोगांनी ग्रासले आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने यांची भूमिका संशयास्पद बनली आहे.माणिकगड सिमेंट कंपनीतून पसरत असलेल्या सततच्या डस्टने …

Read More »

गडचांदूर भाजप महिला आघाडीतर्फे “गुड टच, बॅड टच” महिला दिना निमित्य कार्यक्रम

कोरपना(ता.प्र.):-     जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी गडचांदूर येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात १२ वर्ष आतील मुलींना “गुड टच, बँड टच”(चांगला स्पर्श,वाईट स्पर्श)बद्दल अँड. दिपांजली मंथनवार,डॉ.सौ.कवीता पिंपळशेंडे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले.तसेच गडचांदूर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबल सौ.रेखा सुरनार यांनी महिलांसाठीचे नवीन कायदे …

Read More »