Breaking News

Recent Posts

महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपये बेरोजगार भत्ता द्या – आमदार दादाराव केचे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी वाढत्या सुशिक्षित बेरोजगारांबाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपयांचा बेरोजगार भत्ता देण्याची आग्रही मागणी निवेदनातून केली आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्यामुळे आधी नोकरीवर असलेल्यांवर कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीन झाले आहे. तसेच …

Read More »

आ.कुणावार यांच्या सतत पाठपुराव्या आले यश; अखेर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने प्रकरण निकाली काढावे अशे आदेश कृषी अधीक्षक यांना दिले : यामुळे आता शेतकऱ्यांना पुढील काळात मदत मिळण्याच शक्यता

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : हिंगणघाट :- आमदार समीरभाऊ कुणावार यांनी ०४-११-२०२० ला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रांमध्ये बोंड सड व बोंड अळी चा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे करिता *जिल्हाधिकारी विवेक भिमनवार* यांना तात्काळ निवेदन दिले. या निवेदनाचा सतत पाठपुरावा घेऊन आज जिल्हाधिकारी यांनी वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मा. आ. समीरभाऊ …

Read More »

मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट नागपूर, ता. १० : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी आज विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मेघे परिवार भाजपसोबतच असून पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा विजय पक्का आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या भेटीच्या वेळी दत्ता मेघे …

Read More »