Breaking News

Recent Posts

दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी

मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना संसर्ग लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा शेवटचा पेपर घेण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या लेखी परीक्षेच्या गुणांची सरासरी काढून गुण देण्यात …

Read More »

मास्तरनं इंग्रजीच्या तासाला…Tapori Turaki

मास्तरनं इंग्रजीच्या तासाला बन्याला थेट विचारलं, व्हाट ईज लाईफ सायकल? बन्या : सर, मी सांगतो़ (बाह्या सरकवत) सायकलचे पायडल मार मार मारून थकलो की आपण फटफटी घेता़े फटफटीनं हौस भागवली की मग कार घेतो़ कारमधून फिरून फिरून आपली ढेरी वाढली की मग आपण ‘जिम’ लावतो़ मग तिथं जिमवाले आपल्याला सायकल चालवायला देते़ पुन्हा आपण सायकलवर येतो़ यालाच म्हणतात, लाईफ सायकल! …

Read More »

उजेडाचे अध्यात्मिक महत्त्व…SAAY Pasaydaan

दिवाळी व उजेडाच्या या सणात सगळे लोकं दिवे, मेणबत्ती व लॅम्प वगैरे लाऊन उजेड करतात. हा सण श्री राम आणि सीताच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर त्यांचे अयोध्या आगमन वर साजरा केला जातो. भारतात या सणांमध्ये लोक आपली घरं, दुकानं इत्यादी साफ करून सजवतात. हा सण शरद ऋतूच्या आगमनाचा पण प्रतीक आहे . आनंदाच्या या सणाला लोक एकमेकांना मिठाई वाटून एकत्र साजरा …

Read More »