Breaking News

Recent Posts

भादोड भाईपूर पुनर्वसित गावामध्ये विभागांचा प्रताप – आधी केले रस्त्यांचे डांबरीकरण, त्यावर मजीप्रा चालवत आहेत जेसीबी

हा तर शासनाने दिलेल्या निधीचा अपव्यय – निखिल कडू अध्यक्ष निम्म वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आर्वी :- निम्म वर्धा प्रकल्पा अंतर्गत बाधीत गावातील १८ नागरी सुविधांची देखभाल दुरुस्ती करीता मिळालेल्या ३५ कोटी रूपयांतून पुनर्वसित गावांचे चहरे पालटण्याची आशा होती. यासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला, पाणीपुरवठाची कामे मजीप्राला, विद्युत रोषणाई व दुरुस्तीचे काम महावितरणला, इतर कामे जिल्हा परिषद वर्धाला …

Read More »

2024 पर्यंत जलजिवन मिशन प्रत्येक घरात पाईपलाईनव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचा केन्द्रसरकारचा मानस, खासदार रामदास तडस

देवळी: जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळायला हवे. चांगल्या आरोग्याची हमी देणे ही शासनाचे आद्य कर्तव्य आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळते, मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाण्याचाच पिण्यासाठी वापर करावा लागतो.  त्यामुळे गावागावांत शुद्ध पाणी मिळावे, वाढते प्रदूषण आणि फ्लोराइडमुळे पिण्याचे पाणी अनेकांच्या जीवावर उठत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळावे, यासाठी एटीएम व्दारा शुद्ध …

Read More »

पुलगांव येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 सी वरील बाहयवळण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, खासदार रामदास तडस यांचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाला निर्देष

पुलगांव येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 सी वरील बाहयवळण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, खासदार रामदास तडस यांचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाला निर्देष वर्धा: राष्ट्रीय महामार्ग क्र 753 सी अंतर्गत येत असलेला पुलगांव शहरातील रेल्वे गेट ते पुलगांव बाहयवळण रस्ता संपुर्ण पणे क्षतीग्रस्त झाला असल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत तसेच वर्धा जिल्हयातुन अमरावती तसेच वाशिम, बुलढाणा व जालना या …

Read More »