Breaking News

Recent Posts

जिल्ह्यातील 25 धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

  चंद्रपूर दि.30 ऑक्टोबर: केंद्र सरकारच्या हंगाम 2020-21 किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 25 धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिलेली आहे. जिल्ह्यात तालुका निहाय खरेदी केंद्र उपलब्ध करून दिले असल्याने शेतकऱ्यांना आपला धान जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून विकणे सोयीचे झाले आहे. हि लागतील कागदपत्रे: शेतकऱ्यांनी केंद्रावर नोंदणी करण्याकरिता चालू वर्षाचा सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स व …

Read More »

एस. टी. कामगार संघटनाचा आवाज अधिवेशनात उचलनार – आमदार दादाराव केचे

वर्धा : आर्वी :- महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना आर्वी विभाग आणि तळेगाव विभाग यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देऊन कोरोना काळात जिव मुठीत घेऊन अत्यावश्यक सेवा बजावली असतांनाही एस. टी. कामगारांना वेतन मिळाले नाही याबाबत अवगत केले. यावर आमदार दादाराव केचे यांनी हा प्रश्न अधिवेशनात उचलून धरुन झोपी गेलेला सरकारला जागे करून एस. टी. कामगारांचा …

Read More »

जनक्रांती सेना व माँ शारदा पूजा उत्सव समितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- जनक्रांती सेना वर्धा जिल्हा व माँ शारदा पूजा उत्सव समिती च्या वतीने माता शारदा देवीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून विसर्जनाला शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.पोलिस कॉटर एरीकेशन कॉलनी ते पिपरी मेघे येथून आर्वी नाका येथील फुटपाथवरील व्यवसायिकांना मास्क व sanitizer चे वाटप करण्यात आले. जनक्रांती सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुशांतभाऊ खडसे यांनी …

Read More »