Breaking News

Recent Posts

चीनला ९०० कोटींचा झटका, हिरो सायकल चालली ‘या’ देशात

नवी दिल्ली: देशातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनसोबत केलेली तब्बल ९०० कोटींचा मोठा करार रद्द केला आहे. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवरील तणाव आणि या तणावरून २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनची आर्थिक नाकेबंदी सरकारने सुरू केली आहे. अशातच हिरो सायकलने चीनवर बहिष्कार टाकत मोठा निर्णय घेतला आहे. हिरो सायकलने चिनी कंपनीशी केलेला ९०० कोटींचा व्यवहार रद्द केला आहे. हा व्यवहार …

Read More »

गृहमंत्र्याची नागपूर कारागृहाला भेट; व्यवस्थेचा आढावा 

 गृहमंत्र्यांनी कारागृहातील कैद्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे कारागृहात पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला. नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूर मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी कैद्यांशी संवाद साधला. अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) सुनील रामानंद, पोलीस उपायुक्त विनिता साहू …

Read More »

जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई [JEE] आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी होणारी एनईईटी [NEET] या दोन्ही परीक्षांची तारीख दुसºयांदा पुढे ढकलली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. नीटची 26 जुलैला होणारी परीक्षा आता 13 सप्टेंबरला होणार आहे. 18 ते 23 जुलै रोजी नियोजित असलेली जेईई मुख्य परीक्षा आता 1 ते …

Read More »