Breaking News

Recent Posts

जिल्हा महिला व बाल कल्याण कक्षाद्वारे बालविवाह व अत्याचारा विरूद्ध जनजागृती

1098 या चाईल्ड हेल्प लाईनवर गोपणीय माहिती देण्याचे आवाहन चंद्रपूर : बाल मजुरी, बाल विवाह तसेच शारीरिक व लैंगिक शोषणाच्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी तसेच मुलांवर अत्याचार करणाऱ्याविरूद्ध कडक कारवाई करण्यासाठी नागरिकांनी याबाबतची माहिती शासनाकडे पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्षातर्फे नव्याने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षाद्वारे मूल तालुक्यातील चांदापूर ग्रामपंचायत अंतर्गत गावातील प्रत्येक …

Read More »

घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास अटक

वर्धा प्रतिनिधी :- पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक 06.11.2020 रोजी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे दिनेश बुधुलाल कैथवास वय 40 वर्षे रा . सावरकर लेआउट , दयाल नगर , वर्धा यांनी रिपोर्ट दिला की दिनांक 04.11.2020 चे सकाळी 07.00 वा . दरम्यान घराला कुलुप लावुन रोज मजुरीचे कामाला गेला असता व कामावरून सायंकाळी 07.00 वा परत घरी आला असता …

Read More »

आमदार किशोर जोरगेवार यांची विधानभवन पंचायत राज समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

चंद्रपूर : विधानभवन पंचायत राज समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली असून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना या समितीत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळत राज्याचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी अधिवेशना दरम्याण सातत्याने चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे प्रश्न मांडत सभागृहात आपली ओळख निर्माण केली. याचीच दखल घेत त्यांची …

Read More »