Breaking News

Recent Posts

आर्वी :- महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपये बेरोजगार भत्ता द्या – आमदार दादाराव केचे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी वाढत्या सुशिक्षित बेरोजगारांबाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपयांचा बेरोजगार भत्ता देण्याची आग्रही मागणी निवेदनातून केली आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्यामुळे आधी नोकरीवर असलेल्यांवर कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीन झाले आहे. तसेच …

Read More »

वर्धा : जिल्हा परिषद सदस्य उमेशभाऊ जिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण तसेच त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सत्कार

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  वैशाली बुध्द विहार ट्रस्ट व धम्म मैत्री महिला मंडळ समता नगर सावंगी मेघे च्या वतीने जि.प.सदस्य उमेशभाऊ जिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वैशाली बुध्द विहारात बुध्द वंदना घेवून केक कापून शाल व गुच्छ देवून सत्कार करण्यात आला . त्यांच्यावाढदिवसानिमित्त बोधीवृक्ष पिंपळ व अशोकाचेझाडे लावण्यात आले . वृक्ष लागवडीसोबत वृक्षाचे संवर्धन व संगोपन झाले पाहिजे . असे विचार जि.प. सदस्य …

Read More »

दीनदयाल थालीचा १२०० रुग्ण नातेवाईकांना आधार

*महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून घडतेय सेवाकार्य* *नागपूर.* नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयांत पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या दीनदयाल थाली प्रकल्पाचा हजारावर नागरिकांना लाभ मिळत आहे. नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून घडणारे सेवाकार्य अनेकांसाठी मोठा आधार झाला आहे. नागपूर शहरात मध्य भारतातील सर्वाधिक खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय …

Read More »