Breaking News

Recent Posts

गडचांदूरात वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा.!

माणिकगड रोडवर उभ्या वाहनांमुळे नारीकांचा जीव टांगणीला. कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:– कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे शहर औद्योगिकीकरणामूळे जगप्रसिद्ध असून याठिकाणी इतर समस्यां व्यतिरिक्त वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले असून येथील पोलिस स्टेशनला लागूनच माणिकगड सिमेंट कंपनी गेट समोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध मोटार ट्रांस्पोर्ट कंपन्यांची मोठमोठी वाहने उभी असतात.त्यामुळे ये-जा करणाऱ्या विविध वाहनांसह …

Read More »

*प्रा.अनील पोडे यांचा आदर्श वाढदिवस.*

*वृद्धांना दिला काठीचा आधार* कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:- समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून “सृष्टी बहुउद्देशीय संस्था गडचांदूर” चे अध्यक्ष प्रा.अनील पोडे यांनी स्वतःचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.त्यासाठी त्यांनी वरोडा,नवेगाव व शांतीनगर येथील ५० वयोवृद्ध महिला व पुरुषांना वृद्धवस्थेत काठीचा आधार म्हणून काठ्या वितरीत केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे उपस्थित होते.तर माजी सरपंच सुनील वांढरे,उपसरपंच …

Read More »

*खड्डेयुक्त महामार्ग….!*

*ध्येयवेड्या तरुणांनी बुजवले महामार्गावरील”अपघातग्रस्त खड्डे”* गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:– राजूरा-गोविंदपूर महामार्गावरील गडचांदूर शहरा लगत काही ठिकाणी पडलेले अक्षरशः जीवघेणे खड्डे येथील काही ध्येयवेड्या युवकांनी एकत्र येऊन बुजवले.वास्तविक पाहता सध्या सदर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नेहमी लहानमोठे अपघात घडत आहे.युवकांनी बुजवलेले खड्डे काही दिवसापासून नागरिकांना जीवघेणे ठरत होते.ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागायची,कित्येक जण खड्ड्यात पडायचे,काहींनी तर जीव सुद्धा गमावला आहे. दिवसरात्र …

Read More »