Breaking News

Recent Posts

यवतमाळ :- शेळीपालन व्यवसाय” बनला आदिवासी गावातील महिलांसाठी एटीम मशीन

यवतमाळ ;जिल्हा प्रतिनिधी:- बजाज प्रकल्पामुळे १७० कुटुंब शेळीपालन व्यवसायात यवतमाळ जिल्हयामध्ये झरी तालुक्यातील १० व राळेगाव तालुक्यातील ३ गावामध्ये दिलासा संस्था, घाटंजी अंतर्गत बजाज जलसंधारण प्रकल्प राबविल्या जात आहे. हा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. झरी क्लस्टरमधील प्रकल्पाच्या १० गावातील (९६% लोकसंख्या) व राळेगावमधील ३ गावची (२८% लोकसंख्या) हे आदिवासी क्षेत्र आहे. येथील शेतकरी बहुतांश कोरडवाहू शेती करत असून, …

Read More »

सामाजिक जान असलेली, सुखा दुःखात धावणारी मैत्रीण हरवली -नगरसेविका छबु वैरागडे*

    चंद्रपूर :- उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा बावणे यांच 12 नोव्हेंबर ला अकाली निधन झाले.   आधी कोरोनाने त्यांना ग्रासले मात्र कोरोनाला झुंज देत त्या बाहेर पडल्या परंतु विविध आजारांनी त्यांना सोडले नाही त्यात त्यांचा मृत्यू नागपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये झाला.   अचानक आयुष्यातुन त्यांनी एकजिट मारली, त्यांच्या निधनाने मित्र, मैत्रिणी शोक सागरात बुडाले.   आयुष्यात …

Read More »

आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात घेण्यात आली समुद्रपुर नगर पंचायतची आढावा सभा

जिल्हा प्रतिनिधी :-हिंगणघाट ; -दिनांक 12-12 2020 ला या सभेमध्ये समोर होऊ घातलेल्या निवडणूक या विषयाची माहिती देऊन निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांनी जोमात कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या, सोबतच आपण मागील पाच वर्षांमध्ये केलेले काम आणि या कामामुळे जनतेला निर्माण झालेली सुविधा यामुळे आपण भविष्यकाळात निवडणूक बहुमताच्या जोरावर निश्चितच जिंकून येऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सोबतच पुढील निवडणुकी विषयी नियोजन …

Read More »