Breaking News

Recent Posts

कोरपना न.पं.घनकचरा निविदा,रस्ते बांधकाम घोटाळा प्रकरण.

  राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले चौकशीचे निर्देश कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:- कोरपना येथील बहुचर्चित घनकचरा निविदा व रस्ते बांधकाम घोटाळा प्रकरण गेल्या 4 वर्षांपासून गाजत असून यासंबंधी स्थानिक नगरसेवकांनी अनेक तक्रारी केल्या मात्र संबंधित अधिकारी चौकशी न करता कहींचे हीत जोपासत असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले असता राकाँ नेते सैय्यद …

Read More »

घनकचरा व्यवस्थापनात मोठा भ्रष्टाचार,मुद्दतवाढ थांबवा. “नगरसेवक सुहेल अली”

कोरपना ता.प्र.सैय्यद मूम्ताज़ अली:- कोरपना शहरातील घराघरातून कचरा संकलन करून रिक्षा,घंटागाडीच्या सहाय्याने वाहतूक करण्याचा करार नगरपंचायतने केला आणि सदर प्रक्रिया गेल्या 3 वर्षांपासून राबविली जात आहे.यासाठी संबंधित कंत्राटदाराच्या नावाने करारनामा करण्यात आला.असे असताना प्रत्यक्षात मात्र पेटी कॉन्टॅक्टमध्ये पदाधिकारीच काम करीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. करारनाम्यातील अटी-शर्तीला तिलांजली देत कंत्राटदार मजुरांना अल्प दर देऊन संगनमताने शोषण करीत असल्याचे आरोप होत …

Read More »

बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल,आगार प्रमुखांना निवेदन.

(भाजयुमो जि.उपाध्यक्ष आशिष ताजने यांचे नेतृत्व.) कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:-चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगारातर्फे चालत असलेल्या नारंडा,वनोजा,कढोली(खु)येथील बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करण्यासाठी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी राजूरा आगार प्रमुख आशिष मेश्राम यांना निवेदन दिले.कोरोना काळात लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी सदर बससेवा सतत सुरू होत्या.नंतर सर्व बससेवा बंद करण्यात आल्या. आता हळूहळू अनलॉककडे वाटचाल सुरू असल्याने इतर गोष्टींसह …

Read More »