Breaking News

Recent Posts

गडचांदूर घनकचरा घोटाळा प्रकरण….!

  चौकशीच्या आदेशासाठी ७ दिवस उपोषण, आता चौकशी सुरू करण्यासाठी कीती दिवस बसू ? “सांगा” (भीम आर्मीचे मदन बोरकर यांचा प्रश्न.) कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:– गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,दोषी आढळल्यास अधिकारी,कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून …

Read More »

गडचांदूरात “संताजी जगनाडे महाराज” जयंती साजरी

  कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:- गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संताजी जगनाडे महाराज चौकात संताजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बंडू वैरागडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रा.राजेश गायधनी यांनी आपल्या प्रास्ताविकात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूर अध्यक्ष शंकरराव नागपुरे,कार्याध्यक्ष बां.स. विक्रम …

Read More »

गडचांदूरात वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा.!*

  माणिकगड रोडवर उभ्या वाहनांमुळे नारीकांचा जीव टांगणीला. कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:– कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे शहर औद्योगिकीकरणामूळे जगप्रसिद्ध असून याठिकाणी इतर समस्यां व्यतिरिक्त वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले असून येथील पोलिस स्टेशनला लागूनच माणिकगड सिमेंट कंपनी गेट समोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध मोटार ट्रांस्पोर्ट कंपन्यांची मोठमोठी वाहने उभी असतात.त्यामुळे ये-जा करणाऱ्या विविध …

Read More »