Breaking News

Recent Posts

आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला

सांगली : पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला असल्याचे समजते. हा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर 10 रुपयांची वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा आदी …

Read More »

गुजरातच्या राजकारणात पटेल विरुद्ध पाटील

गांधीनगर : चंद्र्रकांत पाटील अर्थात सीआर पाटील यांची गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटलांशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. केवळ एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच पक्षात आहेत. गुजरात मध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानिमित्ताने हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. चंद्रकात पाटील 2019 मध्ये लोकसभेवर तिसºयांदा निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने हार्दिक पटेल यांची …

Read More »

छत्तीसगड सरकार ‘या’ साठी शेण खरेदी करणार

रायपूर : छत्तीसगड सरकार मोठ्या प्रमाणावर शेण खरेदी करणार असून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आज हरेली सणाच्या मुहूर्तावर गोधन न्याय योजनेला सुरुवात केली आहे. अशाप्रकारचा आगळावेगळा निर्णय घेणारे छत्तीसगड देशातील पहिले राज्य ठरले आहे. माहितीनुसार, सरकार पशुपालकांकडून 2 रुपये किलो दराने शेण खरेदी करणार आहे. या शेणाच्या मदतीने जैविक खत तयार केले जाणार आहे. पशुपालनाला प्रोत्साहन देणे आणि शेतजमिनीचा कस …

Read More »