Breaking News

Recent Posts

विद्यार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार…

विद्यार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार… मुंबई: विदयार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांसाठी विविध योजना राबत या घटकांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसकंल्प असल्याची प्रतिक्रीया चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात …

Read More »

‘सर्वांची साथ… तर कोरोनावर मात…’ – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

‘सर्वांची साथ… तर कोरोनावर मात…’ – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ अंतर्गत भद्रावती व वरोरा येथे संवाद कार्यक्रम  ‘मास्क’ हा कपडे परिधानाचाच एक भाग व्हावा  दंड करण्यापेक्षा मानसिकतेत बदल हवा  कोरोना तपासणी व लसीकरण वाढविण्यावर भर चंद्रपूर दि. 8 मार्च : मागील दोन आठवड्यापुर्वी एक अंकी येणारी नवीन कोरोना बाधीतांची संख्या आता 80 च्या आसपास …

Read More »

सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प !: विजय वडेट्टीवार

सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प !: विजय वडेट्टीवार राज्याच्या विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प चंद्रपूर दि. 8 मार्च : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून या अर्थसंकल्पात सर्व समाज घटकांच्या विकासाला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या संकटात राज्याची महसूली तुट वाढली असताना तसेच केंद्रातील मोदी सरकारने प्रत्येकवेळी असहकार्याची भूमिका घेऊनही राज्यातील शेतकरी, आदिवासी, महिला, दलित, इतर मागास …

Read More »