Breaking News

Recent Posts

वीरशैव मोक्षधामसाठी जागा उपलब्ध करून द्या – शिवा संघटनेची निवेदनातून मागणी

वर्धा जिल्हा प्रतिनिधी,सचिन पोफळी :- येथील वीरशैव लिंगायत समाजासाठी मोक्षधामसाठी जागा उपलब्ध करून द्यावी याकरीता आज दि.1 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी श्री.विवेक भीमनवार यांना शिवा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून येथील वीरशैव मोक्षधाम जागेची प्रक्रिया रखडली आहे. प्रशासनाच्या वतीने मध्यंतरी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.पण मंजूरी नंतर व निधी उपलब्ध झाल्या नंतर सुद्धा काम रखडल्यामुळे आज पुन्हा जिल्हाधिकारी …

Read More »

आमदार दादाराव केचे यांचे मंडप डेकोरेटर, साऊंड व बिछायतदारांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्याकडे आर्वी मंडप डेकोरेटर, साऊंड व बिछायत असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीमुळे सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना शासनाने स्थगिती दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून टेन्ट, मंडप, कॅटरिंग, बँक्वेट हॉल, डी. जे. साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आल्याने मानसिक तणावाखाली असल्याबाबतचे गाऱ्हाणे मांडले. …

Read More »

मुख्यमंत्र्याचे हस्ते होणार सेवाग्राम विकास आराखडयातील कामाचे ई लोकार्पण

2 ऑक्टोंबरला सकाळी 7 वाजता  पदयात्रेचे आयोजन महात्मा गांधी यांची 151 जयंती सप्ताह         वर्धा : जिल्हा प्रतिनिधी : राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या 151 वी जयंतीच्या निमित्ताने सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत  झालेल्या कामाचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांचे शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ई-लाकार्पण होणार आहे.        यावेळी  राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय  विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार   अपर मुख्यसचिव  नियोजन  देबाशिष चक्रवर्ती,  विभागीय  आयुक्त  डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता …

Read More »