Breaking News

Recent Posts

ग्रामीण भागात कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे, डिगडोह येथील {कंटेनमेंट झोन} प्रतिबंधात्मक क्षेत्राला खासदार रामदास तडस यांची भेट

रामदास तडस - वर्धा खासदार

नागरिकांनी घाबरुन न जाता शासनाच्या सुचनेनुसार स्वतःची काळजी घ्यावी.   वर्धा: जिल्हा प्रतिनिधी :- देवळीः शासनाच्या सुचनेनुसार काही विशिष्ट कालावधीकरिता प्रतिबंधात्मक क्षेत्राची निर्मीती केली आहे, नागरिकांची काळजी म्हणून कोविड-19 ला थांबविण्याकरिता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासनाने देखील नागरिकांना सर्व प्रकारच्या आवश्यक बाबी पोहचविण्याकरिता समन्वय साधावा तसेच असे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने ग्रामीण …

Read More »

वर्धा जिल्ह्यातील जवळपास सत्तर हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तीन हजाराचे मिळणार अर्थसाहाय्य

वर्धा : प्रतिनिधी सचिन पोफळी :- कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उध्दभवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले होते सुमारे पाच महिन्यापासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु असल्याने जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांची कामे पूर्णपणे बंद आहेत बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही त्यामुळे दैनंदिन जीवनातील मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते बांधकाम कामगारांची …

Read More »

हिंगणघाट तालुक्यातील संपूर्ण पिक नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये हेक्टरी मदत करा – आमदार समीर कुणावार

जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना मागणी हिंगणघाट : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-  गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक संपूर्ण नष्ट झाले असून त्यामुळे  शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे पेरणीच्या सुरूवातीला सुध्दा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे.पेरलेले बियाणे उगवले नव्हते तसेच अनेक शेतकऱ्यांना दुब्बार पेरणी सुध्दा करावी लागली होती आणि आता …

Read More »