Breaking News

Recent Posts

नंदोरी बस स्थानका जवळ कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक

कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक कॅप्सूल टँकर वेल्डिंग च्या दुकानालाही धडक मोठी दुर्घटना टाळली वरोरा- वेल्डिंग च्या दुकानाचे दीड लाखाचे नुकसान वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील बस स्थानका जवळ भरधाव वेगात येत असलेल्या कॅप्सूल टँकरने डी एन आर कंपनीच्या ट्रॅव्हल्स ला धडक देत दुभाजक ओलांडून वेल्डिंग च्या दुकानात घुसले यात वेल्डिंग दुकानाचे दिड लाख रुपयांचे नुकसान …

Read More »

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात दाखल

मुंबई/नवी दिल्ली- देशात दररोज आढळून येणार्‍या नव्या बाधितांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वाटा असणार्‍या महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे उच्चस्तरीय पथक आज शनिवारी राज्यात दाखल झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला हे पथक आवश्यक ते सहकार्य करणार आहे. देशात आज कोरोनाचे सुमारे 18 हजार नवे बाधित आढळून आले. त्यातील दहा हजारांवर बाधित एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने केंद्र सरकारने …

Read More »

जिल्हा परिषदेसमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन

 चंद्रपूर- खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्यांची पूर्तता करावी, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. मागण्यंचे निवेदन माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांना देण्यात आले. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी 1982 ची कुटूंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, तुकड्यांना …

Read More »