Breaking News

Recent Posts

स्रित्व व पुरूषत्वाच्या पलीकडे माणूस बनावे, महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर शिरिषा साठे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 8 मार्च : लोकशाही जीवनशैलीमध्ये महिलांकरता वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत, या कायद्यामागची कारणे प्रत्येकाची अंतःप्रेरणा बनावी तसेच सर्वांनी स्त्रीत्व पुरुषत्व या संकल्पने पलीकडे जाऊन माणूस बनण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे, असे मत जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर शिरिषा साठे यांनी व्यक्त केले जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी कार्यशाळा आयोजिण्यात आली …

Read More »

स्मशानभूमीतील जुन्या झाडांची अवैध रित्या  कत्तल,ठेकेदाराकडुन झाडांची परस्पर विक्री,  नगर पालीका प्रशासनाने केले दुर्लक्ष.

 वरोरा :      वैयक्तिक  मालकीची घरातील किंवा शेतातील झाडे तोडण्यासाठी वनखात्याच्या विभागाकडुन परवानगी घ्यावी लागते. नगरपालिका हद्दीतील झाडे तोडण्यासाठी सुद्धा नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते, मात्र वरोरा नगरपालिका हद्दीतील वणी बायपास कडील स्मशानभूमीतील पुरातन काळापासून असलेली   जुनी झाडे नगरपालिकेच्या ठेकेदाराने  नगर परिषद प्रशासनाची वैधरित्या परवानगी न घेता परस्पर तोडून ती झाडे  परस्पर विकुन टाकल्याचा  धक्कादायक प्रकार विरोधी पक्षाचे गटनेते गजानन …

Read More »

निवासी शाळेत दि. 10 मार्च पासून प्रवेश सुरू

प्रकल्प कार्यालय चिमूर द्वारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता निवासी शाळेत दि. 10 मार्च पासून प्रवेश सुरू चंद्रपूर, दि. 8 मार्च : नामांकित निवासी शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 करीता इयत्ता पहिली व दूसरीत प्रवेश घेउ इच्छीनाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दि 10 मार्च, 2021 पासून सुरू करण्यात येत असून प्रवेश अर्ज सर्व शासकिय आश्रमशाळा, वसतीगृह व प्रकल्प कार्यालय चिमूर येथे उपलब्ध करून …

Read More »