Breaking News

Recent Posts

कोविड-19 काळात मर्यादित करण्यात आलेली रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत करावी खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी

कोविड-19 काळात मर्यादित करण्यात आलेली रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत करावी खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी वर्धा/नई दिल्ली: वैश्विक कोविड-19 महामारी नंतर अनेक विशेष रेलसेवा सुरु करण्यात आल्या परंतु विशेष रेल सेवा अंतर्गत वर्धा लोकसभा क्षेत्रातील महत्वपुर्ण स्टेशनवर  थांबे देण्यात आलेले नसल्यामुळे अनेक प्रवाशी वर्गाना अडचणीचा सामना करावा लागत आहे, रेल सेवा पुर्ववत कराव्या यासाठी प्रवासी संघ, तसेच अनेक नागरीकांनी …

Read More »

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.,देशासाठी हे घातक आहे; शिवसेनेनं दिला इशारा

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई:राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकामुळं दिल्लीच्या नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांसारखे अधिकार मिळणार आहेत. ‘सामना‘च्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्राच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ‘राज्यपाल म्हणजेच सरकार अशी दुरुस्ती नव्या विधेयकात करून केंद्राने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर सूड घेतला आहे. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे मोदी सरकारनं …

Read More »

देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद …

Read More »