Breaking News

Recent Posts

मोबाईल टॉवरचे काम थांबवा,अन्यथा आंदोलन., न.प.ला निवेदनातून इशारा

मोबाईल टॉवरचे काम थांबवा,अन्यथा आंदोलन. (न.प.ला निवेदनातून इशारा.) कोरपना(ता.प्र.):-       गडचांदूर येथील प्रभाग क्रं.६ येथे मोबाईल टॅावर उभारण्यात येत आहे.मात्र यासंबंधी परिसरातील नागरिकांना विश्वासात घेत कुठलीही चर्चा करण्यात आली नाही.तसेच परवानगी सुद्धा घेण्यात आली नसल्याची माहिती आहे.मागील वर्षापुर्वी सदर टॉवरचे काम सुरू झाले असता नगरपरिषदेला तक्रार करण्यात आली होती तेव्हा काम बंद करण्यात आले होते.पण तेच काम आता …

Read More »

टायर्स पंक्चर दुरूस्तीच्या नावाखाली अवैध डिझेल व दारूविक्री. ,भोयगाव रोड वरील नारंडा फाटा येथील प्रकार.

टायर्स पंक्चर दुरूस्तीच्या नावाखाली अवैध डिझेल व दारूविक्री. (भोयगाव रोड वरील नारंडा फाटा येथील प्रकार.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-        डिझेल,पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे.दिवसेंदिवस होत असलेली दरवाढ लक्षात घेता डिझेल चोरी व काळाबाजारीचे प्रकरण सुद्धा वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर भोयगाव मार्गावरील नारंडा फाटा येथील “सॅम्युअल होमियोपैथी” दवाखान्या समोरील टायर पंक्चरच्या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे परमबिर सिंग यांच्या फोटोला चपलांनी बदडून व्यक्त केला रोष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे परमबिर सिंग यांच्या फोटोला चपलांनी बदडून व्यक्त केला रोष चंद्रपूर- चंद्रपूर जिल्हा तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.ना.श्री.अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री.परमबिर सिंग यांनी बिनबुडाचे आरोप करून एका निष्कलंक व स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यावर चुकीचे आरोप केल्याबद्दल स्थानिक गांधी चौकात महानगरपालिकेसमोर परमबिर सिंग यांच्या फोटोला चपलांनी बदडून व घोषणाबाजी करून आपला …

Read More »