Breaking News

Recent Posts

माणिकगडच्या डस्ट संदर्भात नगरसेवक डोहे यांचा पाठपुरावा उल्लेखनीय,  प्रादेशिक अधिकारी “करे” यांचे शिष्टमंडळाला समाधानकारक आश्वासन.

माणिकगडच्या डस्ट संदर्भात नगरसेवक डोहे यांचा पाठपुरावा उल्लेखनीय.   (प्रादेशिक अधिकारी “करे” यांचे शिष्टमंडळाला समाधानकारक आश्वासन. कोरपना ता.प्र.:-      कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात विराजमान आंतरराष्ट्रीय दर्जाची “माणिकगड सिमेंट कंपनी” च्या डस्टमुळे शहरवासी पुरते हैराण झाले आहे.डस्ट प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे.डस्टच्या उपाययोजनेसाठी जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळासह संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या.मात्र या बलाढ्य कंपनीपुढे सगळेच हतबल असल्याने कारवाई शून्य …

Read More »

चार चाकी वाहनाच्या क्रमांकासाठी  नविन मालिका सुरु

चार चाकी वाहनाच्या क्रमांकासाठी  नविन मालिका सुरु वर्धा, :-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वतीने  नविन वाहन खरेदी करण्यात आलेल्या वाहनांना क्रमांक देण्यासाठी  MH32-AS (एम एच 32 ए.एस.) हि नविन मालिका सुरु करण्यात आली आहे.  ज्या नविन चार चाकी वाहन खरेदी करणा-या वाहन धारकांना आकर्षक क्रमांक पाहिज असल्यास  अशा नविन वाहन खरेदी  केलेल्या चार चाकी वाहन धारकांनी  आकर्षक क्रमांकासाठी उप प्रादेशिक …

Read More »

वजन घटवण्यासाठी या वेळेपूर्वीच रात्रीचे जेवण करावे.

शरीराचे वजन कमी करण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी कोणती वेळ योग्य असू शकते? याबाबत आपण कधीही विचार केला आहे का. रात्रीचे जेवण वज्र्य केल्याने की सूर्यास्तापूर्वीच जेवण केल्यास, वजन घटण्यासाठी मदत मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. १९६०च्या दशकातील लोकप्रिय न्युटिड्ढशनिस्ट एडेल डेव्हिस यांनी सांगितलं होतं की, ‘नाश्ता राजाप्रमाणे, दुपारचे जेवण राजकुमाराप्रमाणे आणि …

Read More »