दिल्ली येथे सात दशकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते …
Read More »कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन
चंद्रपूर- शेतकर्यांमध्ये कृषी कायद्यासंदर्भात जागृती व्हावी, त्यांना आपल्या घटनादत्त हक्कांची जाणीव व्हावी, हे सांगण्यासाठी अॅड्. दीपक चटप यांनी ज्या तळमळीने लिखाण केले, ते कौतुकास्पद आहे. कृषी कायद्यांची सखोल चिकित्सा करताना न्यायाधिकरणाची गरज त्यांनी प्रभावीपणे प्रतिपादित केली आहे. मुळात कृषी न्यायाधिकरण स्थापन व्हावे, ही संकल्पना या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरावा इतकी महत्तम आहे. नवे कृषी कायदे शेती धोरणाच्या हितासाठी ऐतिहासिक …
Read More »