Breaking News

Recent Posts

चिमुकल्यांंनी दिला पाणी वाचवण्याचा संदेश,पंजरा बोथली येथे जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा

  वर्धा : एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे आर्वी तालुक्यातील पांजरा व बोथली या गावामध्ये जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला .यामध्ये प्रथम पांजरा येथे लहान मुलांनी गावामध्ये रॅली काढून पाणी वाचवण्याबाबत जनजागृती केली, यामध्ये पाणी बचतीबाबत नारे देण्यात आले. नन्तर मुलांना पाणी बचतीबाबत महत्व पटवून देण्यात आले. नन्तर बोथली या गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला …

Read More »

ग्रामपंचायत येवती येथे आयुर्जल शुद्ध जल केंद्राचे उद्घाटन

ग्रामपंचायत येवती येथे आयुर्जल शुद्ध जल केंद्राचे उद्घाटन  वरोरा।  (आलेख रट्टे) पंचायत समिती वरोरा अंतर्गत येवती इथे फ्लोराईड मुक्त पाण्याचा आयुर्जल शुद्ध जल केंद्राची उभारणी नटराज निकेतन संस्था, मैत्री परिवार संस्था तसेच समविद इंटरनॉशनल आणि हलदिराम फुड्स यांच्या संयुक्त विद्माने healthy water, healthy life या उपक्रमाद्वारे करण्यात आली, येवती गावामध्ये पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे येथिल लोकांना दातांचे आजार, …

Read More »

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ईआर-1 सादर करा

चंद्रपूर दि. 24 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापणांना  त्यांच्या आस्थापणेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष /स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट़्र शासन कौशल्य विकास, रोजगार व अद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in. या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मार्च 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर …

Read More »