Breaking News

Recent Posts

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक विविध विकासकामांचा समावेश; मा. सभापती श्री. रवी आसवानी सादर केला अर्थसंकल्प चंद्रपूर : चंद्रपूरकर जनतेवर कोणत्याही प्रकारच्या करात वाढ न करता विविध विकासकामाचा समावेश करणारा लोकहितकारी अर्थसंकल्प सभापती रवी आसवानी यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात ३५१ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. ६ लाख १९ हजार रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. महापालिकेच्या राणी हिराई सभागृहात …

Read More »

वाढीव कोरोना बाधीतांच्या प्रमाणात सीसीसीचे पुर्वनियोजन करा – जिल्हाधिकारी

वाढीव कोरोना बाधीतांच्या प्रमाणात सीसीसीचे पुर्वनियोजन करा कोरोना टास्क समिती बैठकीत जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या सूचना चंद्रपूर, दि. 25 मार्च : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. या वाढीव बांधीतांच्या प्रमाणात पुढील दिवसात लागणाऱ्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) साठी वसतीगृह, शाळा किंवा इतर जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने तसेच  इतर आवश्यक उपाययोजनांचे आतापासून नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना …

Read More »

सोनोग्राफी केंद्रांची नियमीत तपासणी करा – जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे निर्देश

सोनोग्राफी केंद्रांची नियमीत तपासणी करा गर्भलिंगनिदान दक्षता पथकाच्या सभेत जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे निर्देश चंद्रपूर,  : गर्भपात व सोनोग्राफी केंद्रावर अवैधिरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे कायद्याने गुन्हा असून जिल्ह्यात असे प्रकार होऊ नये म्हणून नियमितपणे सोनोग्राफी केद्रांची तपासणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले. गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान तंत्र अधिनियम अंतर्गत दक्षत पथकाची सभा जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी …

Read More »