Breaking News

Recent Posts

पुलाचे बांधकाम पुरहानी दुरुस्ती कार्यक्रमातुन करण्याच्या अधिका-यांना खासदार रामदास तडस यांच्या सुचना

देवळी ते दिघी बोपापूर जाणा-या रस्तावरील यशोदा नदीवरील पुलाची खासदार रामदास तडस यांनी केली पाहणी. देवळी- देवळी ते दिघी बोपापूर जाणा-या यशोदा नदीवरील पुलावर मोठया प्रमाणात भेगा पडल्याने दिघी बोपापूर जाणा-या वाहतुकीची मोठया प्रमाणात खोळबंलेली होती. शेतीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाला शेतीसाहितय, आकस्मीत रुग्णांना उपचार करण्यासाठी, तसेच कामानिमीत्य इतर ठिकाणी जाण्यायेण्याचा पुलामुळे वाहतुक खोळबंल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. …

Read More »

सामान्य रुग्णालय परिसरात “सखी वन स्टॉप सेंटर” कार्यान्वित

वर्धा, दि 31: जिल्हा प्रतिनिधी:- संकटग्रस्त महिलांना  तातडिने एकाच ठिकाणी मदत मिळण्यासाठी  महिला व बाल विकास विभागाच्या वतीने  “सखी वन स्टॉप सेंटर” ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य रुग्णालय परिसरातील धर्मशाळेच्या इमारतीमध्ये  “सखी वन स्टॉप सेंटर” सुरु करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचार, पिडीत, लैगिक  शोषणाच्या पिडीत , मानवी  वाहतुकीस बळी पडलेल्या महिला, ॲसिड हल्ल्यातील पिडीत  महिला,  बालकास  समुपदेशन  सेवा  कायदेशिर मदत, आवश्यक वैद्यकिय मदत व तात्पुरत्या स्वरुपात निवासाची व्यवस्था तसेच  इतर …

Read More »

पाऊस थांबला, पूर कायम, जिल्ह्यातील अनेक मार्ग

चंद्रपूर/ ब्रह्मपुरी/ सावली जिल्ह्यात संततधार पावसाने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक शिवारात पाणी जमा झाले आहे सावली तालुक्यातील हरंबा, लोंढोली, पेठगाव या शेत शिवारात पुराचे पाणी शिरले. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, पिंपळगाव, रानमोचन, परडगाव, किन्ही येथील अनेक घरे पाण्याखाली आली आहेत. दरम्यान, लाडज येथील अडकले ल्या पूरग्रस्तांना काढण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे. तीन दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे …

Read More »