Breaking News

Recent Posts

चीनला युद्ध हवे असेल तर, त्यांना सुद्धा त्याची जबर किंमत चुकवावी लागेल, भारताने बजावलं

चीनला निर्णायक इशारा, भारताने बजावलं लक्ष्मण रेषा ओलांडू नका अन्यथा… नियंत्रण रेषेजवळील चीनच्या दादागिरीवर भारतीय सैन्याने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने लक्ष्मण रेषा ओलांडली तर, चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा भारताने दिला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. उंचावरील या युद्धक्षेत्रामध्ये भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनकडून आक्रमक पद्धतीने सैन्य तैनाती केली जाते. त्याला प्रत्युत्तर …

Read More »

र्‍हदयविकाराच्या झटक्याने मृत पावलेल्या स्व.नामदेव गोपीनाथ पांचाळ यांच्या कुटुंबीयास १०,००० रुपयांची आर्थिक मदत

नांदेड(दि.10सप्टेंबर):-घुंगराळा ता.नायगाव येथील पांचाळ कुटुंबातील कर्ता पुरुष नामदेव गोपीनाथ पांचाळ यांचे दि.५-९-२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले.त्यामूळे प्रतिकूल परिस्थिती असलेल्या पांचाळ कुटुंबियास वसंत सुगावे यांनी 10,000 रुपयांची मदत कली.व यापुढेही पांचाळ कुटूंबियांना अडीअडचणीच्या वेळी मदत व सहकार्य करू असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच प्रतिनिधि बालाजीराव मातावाड साहेब,सेवा निवृत्त विस्तार अधिकारी दंडेवाड साहेब,तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा.ढगे, किशन पा. सुगावे, मा.उपसरपंच …

Read More »

नविन शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत होईल – खासदार रामदास तडस

रामदास तडस - वर्धा खासदार

 वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:-  अनेक खाजगी महाविद्यालयांना शासनाने मान्यता दिली आहे. अशा महाविद्यालयातून विद्यार्थी शिक्षण घेऊन बेरोtगारीच्या समस्येला तोंड देत आहे. यासाठी केद्र शासन  शिक्षणाच्या  दर्जात सुधारणा करण्यासाठी नविन शिक्षण धोरण  अमलात आणत आहे.  या नविन शिक्षण धोरणामुळे  शिक्षाणाचा दर्जा सुधारुन विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीस मदत होईल पर्यांयाने विद्यार्थ्यांना  नोकरीची संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी  शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात केले.           सामाजिक न्याय …

Read More »