Breaking News

Recent Posts

बघा बालवैज्ञानिक हिमांशूने काय बनवले…

नागपूर, २१ मे बालवैज्ञानिक हिमांशू राजेंद्र चौरागडे याने आपल्या कल्पकतेने सेन्सर डिव्हाईस तयार केले असून, हिंगणा एमआयडीसीतील एका कंपनीकडून कॉंन्टॅक्ट-लेस हँड सॅनिटाईझर मशिनमध्ये त्याचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कंपनीसह अन्य एका उद्योगाकडून सुमारे दोन हजार डिव्हाईस तयार करण्याची संधीही मिळाली आहे. सरस्वती विद्यालयातील इयत्ता आठवीतील हिमांशूने लहान वयातच मोठे यश गाठल्याने त्याचे कौतुक होत आहे. राजेंद्र चौरागडे …

Read More »

आपण देशभक्ताचे पुत्र : राहुल गांधी

नवी दिल्ली,२१ मे आपण  देशभक्ताचे पुत्र असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे वडील खरे देशभक्त, उदारमतवादी आणि परोपकारी होते. अशा वडिलांचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान असताना त्यांनी देशाला विकासाच्या दिशेने नेले. त्यांच्या दूरदृष्टीने …

Read More »

देशात २५ मेपासून टप्प्याटप्प्याने विमानसेवा, कडक नियमावली

नवी दिल्ली,२१ मे देशामध्ये येत्या सोमवारपासून टप्प्याटप्प्याने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. एअरपोर्ट अथोरिटी आफ इंडिया अर्थात एएआयकडून विमान प्रवासाबाबत एसओपी जारी केले आहे. एएआयने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ संचालकांना प्रवासी टर्मिनलमध्ये येण्याआधीपासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सामानाच्या सॅनिटायझेशनसाठी देखील व्यवस्था करावी लागेल. प्रवास करताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन …

Read More »