Breaking News

Recent Posts

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 106 कोरोनाबाधित, 94 कोरोनामुक्त तर 3 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.27 रोजी आज 520 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 106 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 69 पुरुष तर 37 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( समुद्रपूर पुरुष 50, हिंगणघाट महिला 65, आष्टी पुरुष 69 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 115 …

Read More »

आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट – माझे कुटुंब माझी मोहीम *नागरीकांंनी न घाबरत योग्य माहीती द्यावी -दिलीप उटाणे

वर्धा प्रतिनिधी :- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर येथे  माझे कुटुंब  माझी जबाबदारी अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून कुटुंबातील सदस्या सोबत आतंरव्यक्ती संवाद करुन घरातील सदस्यांना सर्दी ताप खोकला  आहे काय?  *इन्फ्यारेड थरमा मिटर* व्दारे  ताप . व *पल्स आँक्सीमिटर* व्दारे   शरिरातील आँक्सिजन पातळी  तपासणी करण्यात येत आहे .जर एकाद्या व्यक्तीच्या रक्तातील आँक्सिजन ९५ % पेक्षा कमी असल्यास साभाव्य  …

Read More »

भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण, खासदार रामदास तडस

देवळी भारतीय जनता पार्टी ग्रामीणची कार्यकारीणी घोषीत.   देवळी: कोणत्याही पक्षाचा किंवा संस्थेचा कार्यकर्ता हा त्या पक्षाचा मुख्य आधारस्तंभ असतो, जर कार्यकर्ता नाही तर कोणताच पक्ष नाही. भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण असतो. हा कार्यकर्ता पक्षाचा आधारस्तंभ असून, तो जर मजुबुत असेल तर आपणा प्रत्येक राजकीय क्षेत्रात विजय मिळवीता येतो. याच शक्तीच्या जोरावर आपण देशामध्ये परिवर्तन …

Read More »