Breaking News

Recent Posts

वर्धा : उमेद वाचविण्यासाठी वर्धीनीने कसली कंबर* *मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना दिले निवेदन

वर्धा प्रतिनिधी :- आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वर्धा च्यावतिने *उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत खाजगीकरणात  रद्द करा* *उमेद मध्ये कार्यरत कर्मचारी व वर्धीनी सिआरपी.कृषीसखी .पशुसखी.बँक सखी इत्यादींचे थकी वेतन मानधन त्वरीत देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इत्यादी मागणीचे निवेदन  मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या नावाने .जिल्हाधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 171 कोरोनाबाधित, 95 कोरोनामुक्त तर 5 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- गुरूवार दि.24 रोजी आज 546 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 171 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 97 पुरुष तर 74 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 5 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (हिंगणघाट पुरुष 40, पुलगाव पुरुष 80, वर्धा पुरुष 65, 40, 70  )  यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू …

Read More »

खासदारांच्या दारात शेतकरी संघटनेचे “राखरांगोळी” आंदोलन

वर्धा प्रतिनिधी :- केंद्र शासनाने अचानक लागू केलेली कांदा निर्यातबंदी सराकरने मागे घ्यावी या मागणिसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी राखरांगळी आंदोलन केले. दि. २४ सप्टेंबर २०२९ रोजी, वर्धा याथिल मा. खासदार रामदासजी तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सहा महिने शेतकर्‍यांनी मातिमोल भ‍वाने कांदा विकला तेव्हा सरकारने शेतकर्‍यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे कांद्याला चांगले भाव मिळू लागले …

Read More »