Breaking News

Recent Posts

“कोरोना आजाराच्या बाजारा” विरोधात “आप” चे जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण संपन्न !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “खाजगी जंबो कोविड सेंटर” च्या विरोधात अॅड. गोस्वामी यांच्या नेतृत्वात एल्गार ! “आप” चा निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सवाल! चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आज एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये कोबी रुग्णांची वाढती संख्या व त्यासोबतचं मृतकांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये योग्य व्यवस्था नाही, डॉक्टरांच्या अभाव …

Read More »

निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे – भाजपाची मागणी

चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या ४८ तासांच्‍या आत निर्णय न घेतल्‍यास भाजपाचा आंदोलनाचा इशारा चंद्रपूर  : चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्‍हाधिका-यांकडे करण्‍यात आली आहे. भाजपाचे जिल्‍हा अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिका-यांची भेट घेत आज निवेदन सादर केले. या …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी वर्गाला नियोजित वेळेत निधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय शहर विकास मंत्र्यांकडे केली मागणी खासदार रामदास तडस

लोकसभेत नियम 377 अंतर्गत उपस्थित केला मुद्दा राज्य सरकारने केंद्र सरकार सोबत समनव्यातुन कार्य करण्याची केली मागणी वर्धाः भारताचे प्रधानमंत्री मा.श्री. नरेन्द्रजी मोदी यांची महत्वाकांक्षी योजना वर्ष 2022 पंर्यत सर्वासाठी घरे उपलब्ध करुन देण्याकरिता कार्य करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरी क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठया प्रमाणात घरकुले मंजूर झालेली आहेत. केन्द्रशासन घरकुल मंजूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने …

Read More »