Breaking News

Recent Posts

सुरक्षा जवानांशी चकमक : दोन दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू-काश्मिरच्या अवंतीपोरामध्ये शुक्रवारी सकाळी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. कालपासून आतापर्यत तिघांचा खात्मा करण्यात आल्याचे जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले. सुरक्षा सूत्रानुसार, अवंतीपोराच्या मेज पम्पोरमध्ये गुरुवारी एका चकमकमीत एक दहशतवादी मारला गेला़ तसेच, अन्य दोघे मशिदीत लपले होते. यानंतर आज सकाळी पम्पोरच्या मेज परिसरात एका माहितीनंतर शोध मोहिम (सर्च आॅपरेशन) सुरू करण्यात आली. दरम्यान, मशिदीचा परिसर बराच मोठा …

Read More »

सार्थ आयुष्यासाठी मित्राचं स्थान!

आपल्याला धनवान बनायचं आहे तर आपल्याला धनवान लोकांसोबत राहायला पाहिजे. असं करून आपण त्यांच्यासारखा विचार करायला आणि त्यांच्यासारखं काम करायला लागतो आणि होऊ शकते,की आपणही धनवान होऊ.आपल्याला धावपटू बनायचं आहे तर आपल्याला धावपटूसोबत राहायला पाहिजे.अशाप्रकारे आपण त्यांच्यासारखे जीवन जगायला प्रेरित होऊ. आपण बघू,की त्यानंतर आपण जास्त कसरत करत आहोत,स्वत:ला बलशाली करत आहोत,आहारावर जास्त लक्ष देत आहोत आणि धावण्याचा प्रयास करत …

Read More »

केंद्राची ‘ती’ घोषणा अर्थसंकल्पीय योजनांचा भाग : पाटील

मुंबई, २१ मे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील बहुतांश घोषणा अर्थसंकल्पीय योजनांचा भाग आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार आर्थिक पॅकेज का जाहीर करत नाही, या विरोधकांच्या प्रश्नाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला जाब विचारणाºया राज्यातील …

Read More »