Breaking News

Recent Posts

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य

नवी दिल्ली : भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (यूएनएससी) सन 2021-22 या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड करण्यात आली. भारताला एकूण 192 वैध मतांपैकी 184 मते मिळाली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी या विजयाबद्दल माहिती दिली. दरवर्षी 193 सदस्यांसह युएन जनरल असेंबली दोन वर्षांच्या मुदतीसाठी पाच अस्थायी सदस्यांची निवड करते. तर या परिषदेचे पाच स्थायी सदस्य …

Read More »

अबब…पेट्रोलची दरवाढ पाहा

नवी दिल्ली : मागील १२ दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सुरू असलेली दरवाढ आज १९ जून रोजी सलग तेराव्या दिवशीही कायम आहे. शुक्रवारी पेट्रोल 0.56 रुपयांनी, तर डिझेल 0.63 रुपयांनी महाग झाले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 78.37 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. डिझेलची किंमत 77.06 रुपये प्रतिलिटर झाली आहे. मागील 7 जूनपासून पेट्रोलच्या किंमतीमध्ये 7.11 रुपये आणि डिझेलमध्ये 7.69 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ …

Read More »

माझं हास्य कुणाच्याही दु:खाचं मूळ ठरू नये!

चार्ली चॅपलिनच्या [charlie chaplin] अभिनयाने खळाळून हसला नाही, असा व्यक्ती जगात क्वचितच आढळेल. चार्ली चॅपलिनबद्दल बोलताना कोणाच्याही डोक्यात एक विनोदी पात्र उभे राहते; पण अनेकांना हसवणाºया या चेहºयामागचे दु:ख कोणाला फारसे माहित नसेल. चार्ली चॅपलिन एकदा म्हणाले होते की, माझं दु:ख एखाद्याच्या हसण्याचं कारण असू शकतं; पण माझं हास्य कोणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये. त्यांच्याबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात. …

Read More »