Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्र्याचे हस्ते होणार सेवाग्राम विकास आराखडयातील कामाचे ई लोकार्पण

2 ऑक्टोंबरला सकाळी 7 वाजता  पदयात्रेचे आयोजन महात्मा गांधी यांची 151 जयंती सप्ताह         वर्धा : जिल्हा प्रतिनिधी : राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या 151 वी जयंतीच्या निमित्ताने सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत  झालेल्या कामाचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांचे शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ई-लाकार्पण होणार आहे.        यावेळी  राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय  विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार   अपर मुख्यसचिव  नियोजन  देबाशिष चक्रवर्ती,  विभागीय  आयुक्त  डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता …

Read More »

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्याने २ ऑक्टोबर रोजी दीपोत्सव महामानवाचे आश्रम “जागतिक प्रेरणा स्थळ” व्हावे – पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री

वर्धा :प्रतिनिधी सचिन पोफळी :- महात्मा गांधी यांची १५० वी जयंती संपूर्ण विश्व साजरी करणार असून गांधींच्या या कर्मभूमीत २ ऑक्टोबर२०२० रोजी वर्धेत दीपोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या जयंती निमित्याने गांधी विचार त्यांचे जीवन दर्शन आजच्या पिढीला पोचविण्यासाठी लेझर, साऊंड शो च्या माध्यमातून दाखविण्याची व्यवस्था आणि या महामानवाचे आश्रम जागतिक प्रेरणा स्थळ शासनाने करावे अशी मागणी गांधी तत्वज्ञान …

Read More »

शेतकरी विधेयका विरुध्द काँग्रेसची २ ऑक्टोबरपासून स्वाक्षरी मोहीम … जिल्हाभर चार टप्पात आंदोलन – जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विरोधी तीन विधेयक संसदेत मंजुर केले असून , या नव्या काळ्या कायाद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे . या शेतकरी विरोधी विधेयकांविरुद्ध वर्धा जिल्हाभर चार टप्पात आंदोलन केले जाणार असून २४ सप्टेंबर पासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाभर स्वाक्षरी …

Read More »