Breaking News

Recent Posts

नविन शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत होईल – खासदार रामदास तडस

रामदास तडस - वर्धा खासदार

 वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:-  अनेक खाजगी महाविद्यालयांना शासनाने मान्यता दिली आहे. अशा महाविद्यालयातून विद्यार्थी शिक्षण घेऊन बेरोtगारीच्या समस्येला तोंड देत आहे. यासाठी केद्र शासन  शिक्षणाच्या  दर्जात सुधारणा करण्यासाठी नविन शिक्षण धोरण  अमलात आणत आहे.  या नविन शिक्षण धोरणामुळे  शिक्षाणाचा दर्जा सुधारुन विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीस मदत होईल पर्यांयाने विद्यार्थ्यांना  नोकरीची संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी  शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात केले.           सामाजिक न्याय …

Read More »

नैसर्गिक आपत्ती काळात वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वतीने निवेदन

वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- संततधार पाऊस, रोगराई, पुर, धरणाचे बॅक वॉटर व कोविड चा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी त्यांना शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वर्धा जिल्हा शाखेच्यावतीने वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्याधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

“ही तुम्हाला शेवटची संधी,” कर्जफेड स्थगितीवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावलं

कर्जफेड स्थगिती मुदत १ सप्टेंबर रोजी संपली आहे करोना संकटात प्रामाणिक कर्जदारांना दिलासा देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत यासाठी सुप्रीन कोर्टाने केंद्र सरकारला दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) सुविधा देण्यात आली होती. पण त्याची मर्यादा १ सप्टेंबर रोजी संपली आहे. तसंच स्थगित कर्ज-हप्त्यांच्या व्याज रकमेवर व्याज आकारण्यासंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु …

Read More »