Breaking News

Recent Posts

जल जीवन मिशन-हर घर जल योजने अंतर्गत महाराष्ट्रा राज्याला सन 2019-20 व 2020-21 मध्ये रु. 2676.89 करोड रुपये प्राप्त

जल जीवन मिशन-हर घर जल योजने अंतर्गत ग्रामीण भागातातील प्रत्येक घरी सुरक्षीत पाणी पोहचविण्याकरिता महाराष्ट्रा राज्याला सन 2019-20 व 2020-21 मध्ये रु. 2676.89 करोड रुपये प्राप्त -खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय जल शक्ती राज्यमंत्री श्री. रतनलाल कटारीया यांचे उत्तर * खासदार रामदास तडस यांनी  लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 1985 * महाराष्ट्र राज्याला सन 2019-20 मध्ये रु. 847.97 …

Read More »

“कोरोना आजाराच्या बाजारा” विरोधात “आप” चे जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण संपन्न !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “खाजगी जंबो कोविड सेंटर” च्या विरोधात अॅड. गोस्वामी यांच्या नेतृत्वात एल्गार ! “आप” चा निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सवाल! चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आज एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये कोबी रुग्णांची वाढती संख्या व त्यासोबतचं मृतकांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये योग्य व्यवस्था नाही, डॉक्टरांच्या अभाव …

Read More »

निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे – भाजपाची मागणी

चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या ४८ तासांच्‍या आत निर्णय न घेतल्‍यास भाजपाचा आंदोलनाचा इशारा चंद्रपूर  : चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्‍हाधिका-यांकडे करण्‍यात आली आहे. भाजपाचे जिल्‍हा अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिका-यांची भेट घेत आज निवेदन सादर केले. या …

Read More »