Breaking News

Recent Posts

वर्धा :कोरोना ब्रेकिंग :जिल्ह्यातील दोन्ही कोविड रुग्णालय झाले सरकारी रुग्णालय,कोरोना उपचारासाठी आता रुग्णांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही

सेवाग्राम व सावंगी रुग्णालय सरकारी रुग्णालय म्हणून अधिग्रहित            वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्रामधील सर्व नागरीकांसाठी वीस पॅकेजेस या योजनेअंतर्गत कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मंजुर करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही.  अशा रुग्णांचा वैद्यकीय उपचारासाठी कमीत कमी खर्च व्हावा …

Read More »

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडीच्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील विपीन पिसे यांची निवड

वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:-  महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी कार्यकारनी दिनांक 07/09/2020 ला प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या उपस्थितीत घोषीत करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी च्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री.विपीन सुरेश पिसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांनी आपली निवड केल्याबद्दल त्यांनी प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. …

Read More »

विकेल ते पिकेल धोरणावर मुख्यमंत्री साधनार शेतकऱ्यांशी संवाद

10 सप्टेंबरला विकेल ते पिकेल अभियानाचा शुभारंभ         वर्धा जिल्हा प्रतिनिधी: विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात असून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दि. 10 सप्टेंबर  रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि …

Read More »