Breaking News

Recent Posts

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यु लावणार – ना. विजय वडेट्टीवार

चंद्रपूर(दि.5सप्टेंबर):- लॉकडाऊनसाठीचे नियम बदलल्यामुळे या आठवड्यात होणारा लॉकडाऊन पुढे ढकलावा लागला. मात्र आता जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लोक प्रतिनिधीं आणि व्यापारी संघटना यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात जनता कर्फ्यु करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे आणि लोक बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग आणखी वाढणार …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.5सप्टेंबर) कोरोना बाधीत24 तासात 195 बाधित – दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

बाधितांची संख्या पोहोचली 3641 जिल्ह्यात 24 तासात नवीन 195 बाधित  चंद्रपूर(दि.5सप्टेंबर):- जिल्ह्यात 24 तासात नवीन 195 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 हजार 641 झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 642 बाधित कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या 1 हजार 958 बाधितांवर उपचार सुरू आहे. नागरिकांनी दैनंदिन काम करतांना सोशल डिस्टन्सिंग चे पालन करावे, वेळोवेळी हात साबणाने अथवा …

Read More »

गंगाबाई तलमले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

ब्रम्हपुरी(दि.५सप्टेंबर):- स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली, यंदा कोरोना महामारिमुळे कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित होते, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्या वर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाला प्रा. रुपेश पिल्लारें, प्रा. अतुल नंदेश्वर, …

Read More »