Breaking News

Recent Posts

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.5सप्टेंबर) कोरोना बाधीत24 तासात 195 बाधित – दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

बाधितांची संख्या पोहोचली 3641 जिल्ह्यात 24 तासात नवीन 195 बाधित  चंद्रपूर(दि.5सप्टेंबर):- जिल्ह्यात 24 तासात नवीन 195 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 हजार 641 झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 642 बाधित कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या 1 हजार 958 बाधितांवर उपचार सुरू आहे. नागरिकांनी दैनंदिन काम करतांना सोशल डिस्टन्सिंग चे पालन करावे, वेळोवेळी हात साबणाने अथवा …

Read More »

गंगाबाई तलमले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

ब्रम्हपुरी(दि.५सप्टेंबर):- स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली, यंदा कोरोना महामारिमुळे कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित होते, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्या वर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाला प्रा. रुपेश पिल्लारें, प्रा. अतुल नंदेश्वर, …

Read More »

आंबेडकर नगर (भामरागड) येथिल नाली बांधकाम अपूर्ण

🔺नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलापल्ली(दि.5सप्टेंबर):-गडचिरोली जिल्हातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील आंबेडकर नगर, वॉर्ड क्र. 5 मध्ये काही वर्षा अगोदर नाली बांधकाम करण्यात आली. परंतु ती नाली अर्धवट असल्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बाराही महिन्यात सांडपाण्याचा, दुर्गंधी चा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोगराई हि पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील नाली बांधकाम पूर्ण करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. …

Read More »