Breaking News

Recent Posts

आता बचत गटाच्या महिला बनतील कोविड योध्दा – रवि शिंदे

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बचत गटांना कर्ज वितरण. टेमुर्डा (वरोरा) :- भारत देश हा खऱ्या अर्थाने गावात बसत असतो आणि गावातील शेतकरी शेतमजूर व गावातील महिला यांच्या श्रमातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असते त्यामुळे गाव संपन्न होईल तर देश सुद्धा संपन्न होईल हा आशावाद घेवून सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी गावागावातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर …

Read More »

कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा , 257 बालकांचे एक पालक तर 7 जणांचे दोन्ही पालक दगावले

कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा Ø 257 बालकांचे एक पालक तर 7 जणांचे दोन्ही पालक दगावले चंद्रपूर,दि. 24 जून : कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षण करण्याकरीता बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी …

Read More »

गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त, 24 तासात 65 कोरोनामुक्त,13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त * 24 तासात 65 कोरोनामुक्त,13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु* चंद्रपूर,दि. 24 जून : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या तब्बल पाच पटीने जास्त होती. गत 24 तासात जिल्ह्यात 65 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. …

Read More »