Breaking News

Recent Posts

दुचाकीची दुचाकीला धडक ; तीन ठार , एक गंभीर जखमी…कोरपना तालुक्यातील घटना

दुचाकीची दुचाकीला धडक ; तीन ठार , एक गंभीर जखमी…कोरपना तालुक्यातील घटना कोरपना – दुचाकीनी दुचाकीला सामोरा समोर धडक दिल्याने तीन ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोरपना – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पारडी येथील शिव मंदिर जवळ घडली. प्राप्त माहितीनुसार, सुपर स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच ३४ एन ५१३५ ही कोरपना कडे येत असताना …

Read More »

नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलवून अतिक्रमण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा.-नरेंद्र अल्ली

नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलवून अतिक्रमण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा. (बिबी ग्रा.पं.सदस्य नरेंद्र अल्ली यांची तहसीलदाराकडे मागणी.)  कोरपना ता.प्र.:-         कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनील रामचंद्र मुसळे  यांनी कुठलीही शासन परवानगी न घेता,शिवधुर्‍याची जागा न सोडता व कुठलीही शासकीय मोजणी न करता अतिक्रमण करून संरक्षण भिंत व सिमेंट काँक्रीटचे पोल उभे करून काटेरी …

Read More »

सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांच्या रोजगार व थकबाकी विषयक  प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावा – हंसराज अहीर

सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांच्या रोजगार व थकबाकी विषयक  प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावा – हंसराज अहीर  *शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा* चंद्रपूर:- ताडाळी येथील सिध्दबली इस्पात लिमी. मधील 87 अन्यायग्रस्त पूर्व कामगारांना अद्यापपावेतो अंतीम वेतन दिले नसल्याने तसेच त्यांना नोकरीत सामावून न घेतल्याने   सिध्दबली व्यवस्थापनाकडुन होत असलेला हा अन्याय त्वरीत दूर करण्यासाठी तसेच नियमानुसार देय असलेले बोनस, अंतीम थकबाकी (एरीअर्स) ग्रॅजुइटी …

Read More »