Breaking News

Recent Posts

अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी पदभार स्वीकारला

अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी पदभार स्वीकारला चंद्रपूर, ता. २३ : चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा)  यांनी आपला पदभार बुधवारी, (ता. २३) स्वीकारला. यापूर्वी ते वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. विपीन पालीवाल (मुद्दा)  यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे कार्यरत होते. बल्लारपूर नगर परिषदेत जवळपास ५ वर्ष मुख्याधिकारीपदी होते. येथे …

Read More »

इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव

इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव चंद्रपूर, ता. २३ : इरई नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, हा पूल आता लोकसेवेत रुजू झाला आहे. अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून दाताळा रोडवरील इरई नदीवर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेड-ब्रिजला ‘रामसेतू’ हे नाव देण्याचा ठराव २३ जून रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिककेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात …

Read More »

महापौरांच्या पुढाकाराने जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा प्रश्न सुटला , अशोक तुमराम यांचे उपोषण मागे

महापौरांच्या पुढाकाराने जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा प्रश्न सुटला अशोक तुमराम यांचे उपोषण मागे चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अशोक तुमराम यांचे १५ जूनपासून सुरु असलेले उपोषण महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी लिंबू सरबत देऊन सोडविले. जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी सौंदर्यीकरण देखभाल करण्याकरिता रेल्वे स्थानक परिसरात भारत संचार निगम लिमिटेडच्या भिंतीलगत जिल्हाधिकारी …

Read More »