Breaking News

Recent Posts

सुशांतच्या मॅनेजरला एनसीबीने घेतलं ताब्यात, अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई

एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावरही धाड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कारवाईला सुरुवात केली आहे. एनसीबीने सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने सकाळी सॅम्यूअल मिरांडाच्या घरावर धाड टाकली होती. जवळपास अडीच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. दुसरीकडे एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावरही धाड टाकण्यात आली आहे. …

Read More »

४ सप्टेंबर २०२०

[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN_04_SEPT.20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]

Read More »

*झरी रेस्टहाऊस वर सस्पेंड ग्रामसेवकाचा कब्जा*

अधिका-यांची बघ्याची भुमिका अवेध प्रकार होत असल्याची परिसरात चर्चा चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 03/09/2020चंद्रपुर पंचायत समिती अंतर्गत येणा-या कोळ्सा ग्रामपंचायत क्षेत्रातील झरी येथे ग्रामपंचायतच्या उत्पन्न वाढीकरिता उभारलेले विश्रामगृह , एका सस्पेंट ग्रामसेवकाने स्वतःच्या ताब्यात ठेवले असुन, अधिका-यांकडुन कुठल्याही प्रकारची कार्यवाही केल्या जात नाही. अधिकारी याबाबत बघ्याची भुमिका घेत आहे. कोळसा ग्रामपंचायत ही ताडोबा जंगल परिसरात असुन, या परिसरात मोठ्याप्रमाणात पर्यटक जगंल भ्रमंती करिता येत …

Read More »